Surprise Me!

उद्धव ठाकरेंची टीम अलिबाबा चाळीस चोरांची टीम | किरीट सोमय्या

2021-12-20 45 Dailymotion

#KiritSomaiya #MahavikasAghadi #BJP #Shivsena #MaharashtraTimes<br />भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहे...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हे आरोप केले आहेत...उद्धव ठाकरे यांचं सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोरांची टीम आहे असं म्हंटलं असून शरद पवारांच्या मार्गदर्शनाने कारखाने घेतले जातात असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Buy Now on CodeCanyon